शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

वणीला पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:45 IST

वणी : परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देव्यापारीवर्गाची धांदल

वणी : परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे वृत्त आहे.सप्तशृंग गडावर पावसामुळे पाण्याचे तळे तयार झाले होते. उंच सखल भागातील पर्वत रांगामधील पावसाचे पाणी जमिनीकडे जात असतानाचे दृश्य दिसत होते. दरम्यान उपबाजारात सध्याच्या पावसाळी स्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक सुरू आहे. सकाळच्या सत्रात कांदा लिलाव व खरेदी विक्री प्रक्रीयेनंतर कांदा चाळीत साठवत असतानाच पाऊस आल्याने व्यापारीवर्गाची धांदल उडाली. सलग तीन दिवसांच्या पावसाच्या हजेरीमुळे प्रचंड आवक कांद्याची उपबाजारात झाली. दरम्यान पावसामुळे विजपुरवठा खंडीत झाला होता.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती