शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाऊसधारांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:58 IST

जून महिन्याच्या ७ तारखेच्या मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानंतर संपूर्ण महिना कोरडाठाक गेल्याने नाशिककर चिंतातुर झाले असतानाच दुबार पेरण्यांचे संकट उभे ठाकते की काय, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात होती. अखेर वरुणराजाने कृपादृष्टी केली अन् मंगळवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. बुधवारी संध्याकाळपर्यंत रिमझिम सुरू होती.

नाशिक : जून महिन्याच्या ७ तारखेच्या मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानंतर संपूर्ण महिना कोरडाठाक गेल्याने नाशिककर चिंतातुर झाले असतानाच दुबार पेरण्यांचे संकट उभे ठाकते की काय, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात होती. अखेर वरुणराजाने कृपादृष्टी केली अन् मंगळवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. बुधवारी संध्याकाळपर्यंत रिमझिम सुरू होती.  पावसाला बुधवारपासून खऱ्या अर्थाने दमदार सुरुवात झाली. पावसामुळे सकाळी शालेय विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना रेनकोट, छत्रीचा आधार घेऊन घराबाहेर पडावे लागले. सकाळपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत कायम होता. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा  मिळाला.सोशल मीडिया ‘ओलाचिंब’सोशल मीडियावरदेखील पावसाचा ‘वर्षाव’ होत राहिला. नेटिझन्सकडून पावसाचे स्वागत अन् शुभेच्छाशी संबंधित विविध पोस्ट व्हायरल करण्यात आल्याने सोशल मीडियाही ओलाचिंब झाला होता. एकूणच पावसाला चांगला ‘स्टार्ट’ मिळाल्याचा आनंद प्रत्येकाने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.जलसाठ्यात वाढगंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, बुधवारी सकाळपर्यंत ३० मि.मी. इतक्या पावसाची नोंद पाणलोट क्षेत्रात झाली. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जलसाठ्यात वाढ झाली.

टॅग्स :Rainपाऊस