शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पुढील चार दिवस पावसाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:10 IST

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानामध्ये वाढ होताना दिसत असून नाशिककर वाढत्या उकाड्याने हैराण होत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी शहराला पावसाने जोरदार तडाखा दिल्या होता. शनिवारी (दि.3) पुन्हा संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मध्यम सरींचा शहर व उपनगरांमध्ये वर्षाव झाला. पुढील चार दिवस दुपारनंतर शहरात सोसाट्याच्या वा?्यासह पावसाची वर्दी राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देउकाड्याने हैराण : संध्याकाळी पावसाच्या मध्यम सरी

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानामध्ये वाढ होताना दिसत असून नाशिककर वाढत्या उकाड्याने हैराण होत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी शहराला पावसाने जोरदार तडाखा दिल्या होता. शनिवारी (दि.3) पुन्हा संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मध्यम सरींचा शहर व उपनगरांमध्ये वर्षाव झाला. पुढील चार दिवस दुपारनंतर शहरात सोसाट्याच्या वा?्यासह पावसाची वर्दी राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.शनिवारी सकाळपासूनच आकाश स्वच्छ निरभ्र होते सूर्यप्रकाशही लख्ख स्वरूपामध्ये पडला होता मात्र दुपारनंतर शहरातील काही भागांमध्ये अचानकपणे ढगाळ हवामान तयार झाले तसेच हे माणसा अल्प 6 सिडको ही झाला त्यानंतर पुन्हा ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आकाशात झालेली ढगांची गर्दी अधून-मधून डोकावणारा सूर्यप्रकाश असा लहरी निसर्गाचा खेळ पहावयास मिळाला. दुपारच्या उकाड्यामुळे नाशिककर घामाघूम झाल्याचे दिसले. मात्र, सायंकाळी साडेसहावाजेनंतर थंड वारा सुटला त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन पावसाचे आगमन झाले. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस दुपारी व सायंकाळी परतीचा पाऊस शहर व परिसरात हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. शहरातील कमाल तापमान ३२.६ तर किमान २१.२ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले.. सायंकाळी पंचवटी, जुने नाशिक, सिडको, गंगापूररोड, पाथर्डी, मेरी, म्हसरुळसह अन्य भागात पावसाने हजेरी लावली.

 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी