शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमंत्री पियुष गोयल सहकुटुंब नाशकात; मातोश्री चंद्रकांता यांंच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:10 IST

केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी (दि.८) सहकुटुंब नाशिकमध्ये येऊन त्यांच्या मातोश्री  माजी आमदार चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे रामकु डात विसर्जन केले. दोन दिवसांपूर्वी  पियुष गोयल यांच्या मातोश्री व माटुंगा विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे निधन झाले होते.

ठळक मुद्दे चंद्रकांता गोयल यांच्या अस्थि रामकुंडात विसर्जितपियुष गोयल यांनी विधीवत पूजा करून केले विसर्जन

नाशिक : केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी (दि.८) सहकुटुंब नाशिकमध्ये येऊन त्यांच्या मातोश्री  माजी आमदार चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे रामकु डात विसर्जन केले. यावेळी भाजपनेते गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होतीदोन दिवसांपूर्वी  पियुष गोयल यांच्या मातोश्री व माटुंगा विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे निधन झाले होते. त्यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यासाठी सोमवारी सकाळी ते नाशिकमध्ये आले होते. त्यांनी गोदातीरी रामकुंडावर विधिवत पूजन करुन अस्थींचे विसर्जन केले.  गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्या मांटुगा विधानसभा क्षेत्रातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.  चंद्र्रकांता गोयल यांच्या निधनाची बातमी गोयल यांनीच ट्विटरदवारे दिली होती. त्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन गोदातीरी रामकुंडावर करण्यासाठी पियुष गोयल कुटुंबियांसह सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिकमधील शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यानंतर ते शिवनेरी ईमारत येथे गिरणा/गोदावरी सुट येथे थांबले. याठिकाणी त्यांच्या भेटीसाठी माजी जलसंपदा मंत्रीगिरीश महाजन हे देखील दाखल झाले होते. गोयल यांनी थोड्याच वेळात पंचवटीतील रामकुंड येथे जाऊन त्यांच्या मातोश्रींच्या अस्थी विधिवत पूजा करुन रामकुंडात  विसर्जित केल्या. त्यानंतर पुन्हा त्यानी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.   

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलNashikनाशिकministerमंत्रीGirish Mahajanगिरीश महाजन