शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

विद्यार्थ्यांनी साकारली रायगडाची प्रतिकृती

By admin | Updated: November 19, 2015 22:09 IST

विद्यार्थ्यांनी साकारली रायगडाची प्रतिकृती

सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मातीसह विविध वस्तू वापरून रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करत दिवाळी सुट्टीचा आनंद लुटला. इतिहासाचा अभिमान बाळगत व गडकिल्ल्यांचे महत्त्व समजून घेत विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. अनुराग कुलकर्णी, सुयोग खर्डे, ओम पवार, मंदार मुळे या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ कलाशिक्षक अनिल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला. पुठ्ठे, जुन्या लग्नपत्रिका, रद्दी या टाकाऊ वस्तूंबरोबरच दगड, विटा आणि मातीपासून डोंगराचा भाग व किल्ल्याचे गडकोट तयार केले. दोन दिवस केलेल्या सातत्यपूर्ण मेहनतीतून रायगडाची प्रतिकृती पूर्णत्वास आल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद शिगेला पोहचला. या कामासाठी मुलांना अनुरागची आई हंसाताई, बहिण प्रज्ञा यांनी मदत केली. शिक्षकांनी शिकवताना आणि पुस्तके वाचताना किल्ले म्हणजे काय ते थोडेफार समजले होते. मात्र, मित्रांसमवेत किल्ल्याची प्रतिकृती बनवत असताना त्याचे सखोल ज्ञान आणि महत्त्व समजल्याचे अनुराग याने सांगितले. मित्रांसमवेत खराखुरा रायगड किल्ला पाहण्यासाठी जाणार असल्याचेही तो म्हणाला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीबद्दल नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गजानन होडे, सारडा विद्यालयाचे प्राचार्य ठाकरे, माधवी पंडित यांनी कौतुक केले आहे. (वार्ताहर)