शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सराफी व्यावसायिकांवर नाशिकमध्ये छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:55 IST

पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींचा घोटाळा करणाºया नीरव मोदी व चोकसी यांच्या हिºयांच्या ब्रॅण्डच्या दागिन्यांची विक्री करणाºया व्यावसायिक आस्थापनांवर देशभरात छापे पडत असताना बुधवारी (दि. २१) रात्री नाशकातील काही सराफी व्यावसायिकांच्या दुकानात आयकर खात्याने छापे टाकल्याचे वृत्त आहे.

नाशिक : पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींचा घोटाळा करणाºया नीरव मोदी व चोकसी यांच्या हिºयांच्या ब्रॅण्डच्या दागिन्यांची विक्री करणाºया व्यावसायिक आस्थापनांवर देशभरात छापे पडत असताना बुधवारी (दि. २१) रात्री नाशकातील काही सराफी व्यावसायिकांच्या दुकानात आयकर खात्याने छापे टाकल्याचे वृत्त आहे.  कॅनडा कॉर्नर, गंगापूर नाका, महात्मानगर परिसरातील व्यावसायिकांवर हे छापे टाकण्यात आले. या व्यावसायिकांकडे गीतांजली व विविध ब्रॅण्डच्या दागिन्यांची फ्रेंचाईसी असल्याने छापे टाकण्यात आल्याची चर्चा आहे़ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्राप्तिकर विभागाने हा छापा टाकला़ याबरोबरच शहरातील आणखीही सराफी पेढ्यांवर छापा टाकण्यात आल्याची चर्चा आहे़ रात्री उशिरापर्यंत कॅनडा कॉर्नर व महात्मानगर परिसरातील सराफी दुकानांमध्ये अधिकाºयांकडून चौकशी सुरू होती़ यामुळे ही दुकाने रात्री उशिरापर्यंत अर्धवट स्थितीत उघडी होती. दुकानाबाहेर सुरक्षारक्षक तैनात होते़ याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नव्हती़ नीरव मोदीच्या घोटाळ्यामध्ये स्थानिक व्यावसायिकांचाही संबंध आहे का याची चौकशी केली जात असल्याची चर्चा आहे़

टॅग्स :Goldसोनं