शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जायखेडा कार्यक्षेत्रातील गावठी दारूच्या हातभट्टयांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 15:50 IST

७ जणांना अटक : जायखेडा पोलिसांची धडक कारवाई

ठळक मुद्दे कारवाईत जवळपास २९ हजार २५० रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

जायखेडा : गणेशोत्सवाच्या पाशवभूमीवर जायखेडा पोलिसांनी धडक कारवाई करीत आपल्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या गावठी दारू निर्मिती व  केंद्रावर छापे टाकून हातभट्टया उद्धवस्त केल्या. या कारवाईत शेकडो लिटर रसायन नष्ट करण्यात आले. जायखेडा पोलिसांनी सोमवारी (दि.१७)पहाटे ही मोठी कारवाई केली. या कारवाईत जवळपास २९ हजार २५० रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.गणेशोत्सव काळात तळीरामांवर अंकुश ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जायखेडा पोलीस ठाण्याचे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व पोलीस हवालदार शिवाजी गुंजाळ, राजेंद्र सावळे, पोलीस नाईक निकश कोळी, निंबा खैरनार, देविदास माळी व पोलीस कर्मच्याऱ्यांच्या पथकाने श्रीपुरवडे, वाघळे, आखतवाडे, वडे खुर्द या गावातील विविध ठिकाणी हि धडक कारवाई केली. या कारवाईत ५०० ते ७०० लिटर हून अधिक गावठी दारू व रसायन नष्ट करण्यात आले असून, जवळपास २९ हजार २५० रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात येऊन, गुन्हा दाखल करण्यात आला आहेकचराकुंड्या म्हणून बॅरेल मोफतया आधीही कार्यक्षेत्रातील अनेक हातभट्टया उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. गावठी दारू विक्र ी व निर्मिती रोखण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून, जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर आगामी काळातही अशाच स्वरु पात कडक कारवाई सुरु राहणार आहे. ग् जप्त करण्यात आलेले बॅरेल फोडून नष्ट न करता स्वच्छ भारत अभियानाला हातभार म्हणून हे बॅरेल कचराकुंड्या म्हणून वापरण्यासाठी नागरिकांना मोफत वाटण्याचा अभिनव उपक्र म जायखेडा पोलिसांकडून राबविला जाणार आहे.- गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस