शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिळकोस परिसरात हातभट्टी व्यवसायांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:05 IST

कळवण तालुक्यातील पिळकोस, गिरणा नदीकाठ व काटवन परिसरातील जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत कळवण पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक एस.जी. मांडवकर यांनी आपल्या वीस ते पंचवीस सहकाऱ्यांसह हातभट्टीची दारू बनविणाºया ठिकाणांवर धाडी टाकल्या.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस, गिरणा नदीकाठ व काटवन परिसरातील जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत कळवण पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक एस.जी. मांडवकर यांनी आपल्या वीस ते पंचवीस सहकाऱ्यांसह हातभट्टीची दारू बनविणाºया ठिकाणांवर धाडी टाकल्या.गिरणा नदी काठालगतच्या काटेरी जंगलातील हातभट्टीची गावठी दारू बनविणाºया हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. दारू बनविण्यासाठी वापरात येणारे रसायनांसह इतर साहित्य नष्ट केले आहे तर चार ते पाच ठिकाणी हातभट्टीची दारू बनवणे सुरू होते. पोलीस दिसता सर्व मुद्देमाल सोडून हे व्यावसायिक काटवन परिसरात पसार झाले. कारवाई नंतर हातभट्टीची गावठी दारू व त्यासाठी तयार असलेले रसायनाचे नमुने घेण्यात आल्याची माहिती कळवणचे पोलीस निरीक्षक एस. जी. मांडवकर यांनी पिळकोस येथे लोकमतला दिली.कळवण तालुक्यातील पूर्वभागात हातभट्टीची दारू बनवून गावात भरदिवसा राजरोेस विक्री होत असलेल्या तक्रारी व या भागातून मोठ्या प्रमाणात आल्या होत्या तसेच हातभट्टीची दारू बाहेरच्या व्यावसायिकांना पुरवणारे रॅकेट या परिसरात असल्याने तेही पूर्णपणे उद्ध्वस्त करून ग्रामीण भागातील हातभट्टीची दारू बनवणाºया व्यावसायिकांना पोलिसी खाक्या दाखवत साहित्य हस्तगत करण्यात आले असल्याने अवैध व्यवसाय करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्ट्या व हातभट्टीच्या दारूसाठी तयार असलेले रसायन नष्ट करण्याची ही तीस वर्षातील पहिलीच वेळ होती. यात मोठ्या प्रमाणावर रसायन नष्ट करण्यात आले असून, तालुक्यातील या पूर्वभागात आतापर्यंतची सर्वात मोठी पहिलीच मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली असल्याने अवैध हातभट्टीची दारू बनून विक्र ी करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी