शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी राधाकृष्ण गमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:52 IST

महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षाधीन असलेल्या राधाकृष्ण गमे यांना नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी शासनाने नियुक्त केले आहे. सोमवारी (दि.३१) विभागीय आयुक्त राजाराम माने निवृत्त झाले आणि त्यानंतर लगेचच गमे यांची नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले.

ठळक मुद्देमाने निवृत्त : मांढरे यांच्या हस्ते सेवापूर्तीनिमित्ताने गौरव 

नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षाधीन असलेल्या राधाकृष्ण गमे यांना नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी शासनाने नियुक्त केले आहे. सोमवारी (दि.३१) विभागीय आयुक्त राजाराम माने निवृत्त झाले आणि त्यानंतर लगेचच गमे यांची नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले. गमे यांची नियुक्ती होऊन दोन वर्षेही पूर्ण झाले नव्हते. तोच त्यांची बदली करण्यात आली आणि कैलास जाधव यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.४ तब्बल ३५ वर्षांच्या शासकीयसेवेनंतर राजाराम माने हे नियत वयोमानामुळे निवृत्त झाले. सेवापूर्तीबद्दल त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आला. नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास रंजना माने, उपआयुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, नाशिकचे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अपर जिल्हाधिकारी धनंजय गमे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारRadhakrishna Gameराधाकृष्ण गमे