शहरं
Join us  
Trending Stories
1
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
2
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
3
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
4
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
5
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
6
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
7
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
8
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
9
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
10
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
11
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
12
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
13
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
14
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
15
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
16
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
17
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
18
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
19
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
20
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  

मसगा महाविद्यालयात रासेयो स्थापना दिवस साजरा

By admin | Updated: September 28, 2014 23:51 IST

मसगा महाविद्यालयात रासेयो स्थापना दिवस साजरा

मालेगाव : येथील मसगा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. मालेगाव रक्तपेढीचे अध्यक्ष दिलीप भावसार यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष भामरे होते.कार्यक्रमाची सुरूवात छायाचित्र प्रदर्शनातून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची खाद्यपदार्थ स्वत: तयार करून मांडले. शिवाय मेहंदी व वेशभूषा आणि केशभूषा उपक्रम घेण्यात आले. जलसाक्षरता विषयावर नाटिका सादर झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कलागुण सादर केले. डॉ. दिलीप भावसार यांनी रासेयोद्वारा राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी संभाजी शेवाळे, राहुल पवार, उपप्राचार्य डॉ. आर. एस. देवरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन जयराम माळी यांनी, तर आभार अमोल पवार यांनी मानले.