शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

एलएलबीसाठी सोमवारी गुणवत्ता यादी

By admin | Updated: September 10, 2016 01:04 IST

प्रवेशप्रक्रिया : पसंतीक्रम भरण्यास विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत मुदत

नाशिक : विधी शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेस विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यास रविवारपर्यंत (दि. ११) मुदत देण्यात आली असून सोमवारी (दि. १२) गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या अटीनुसार आणि सीईटी परीक्षेच्या पात्रतेनुसार ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी कौन्सिलचे नियम विचारात घेण्याची सूचना केल्यानंतर कौन्सिलने त्यांच्या नियमांना अधीन राहून राज्यातील विधी महाविद्यालयांतील अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मान्यता दिली. त्यानुसार प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याने प्रवेशप्रक्रियेचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान, कौन्सिलने निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत महाविद्यालयांकडून हमीपत्र घेण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांना त्यानुसार कार्यवाही करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)