शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा गौरव

By admin | Updated: July 2, 2014 00:28 IST

मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा गौरव

 

नाशिकरोड : चेहेडी येथील मैत्री आयुष्यभराची फाउंडेशन संस्थेच्या वतीने परिसरातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शन शिबिर पार पडले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगरसेवक हरिष भडांगे, अंबादास ताजनपुरे, बाळासाहेब वाघ, प्रकाश म्हस्के, बाजीराव भागवत, शिवाजी म्हस्के, दशरथ बोराडे, माधव पेखळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष माधुरी भदाणे, राजेश ताजनपुरे, सुदाम बोराडे, पंडित आवारे, विनीत पिंगळे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिसरातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दहावी-बारावीनंतर पुढे कोणते क्षेत्र निवडायचे याबाबत गजानन चव्हाण, भाऊसाहेब बोराडे, रेवण कांगणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाट्य अभिनेते दत्ता अलगट यांनी अभिनय क्षेत्राविषयी मार्गदर्शन करत ‘दारुडा मुलगा व म्हातारी आई’ ही एकांकिका सादर केली. प्रास्ताविक ज्ञानेश्वर सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन गजानन चव्हाण व आभार बापू ताजनपुरे यांनी मानले. यावेळी भाऊसाहेब बोराडे, हरिष घोडे, संतोष यंदे, सुनील बोराडे, संदीप पांडे, रेवण कांगणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोठारी कन्या शाळेत गणवेश वाटपनाशिकरोड : कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रोहन रमेश थोरात, नगरसेवक शोभना शिंदे, सविता दलवानी, अंजना भडके आदि मान्यवर उपस्थित होते.