शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:30 IST

मुंढेगाव ता. इगतपुरी येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अमेरिकेतील झायलम वॉटर मार्क कंपनीने लाखो रुपये किमतीची ही मदत आश्रमशाळेला दिली.

ठळक मुद्दे रोगराईपासून मुक्तता : मुंढेगाव येथील आदिवासी बालकांना अमेरिकेतील कंपनीची मदत

घोटी : मुंढेगाव ता. इगतपुरी येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अमेरिकेतील झायलम वॉटर मार्क कंपनीने लाखो रुपये किमतीची ही मदत आश्रमशाळेला दिली. जिल्ह्यात परदेशी कंपनीने भरीव मदत दिलेली ही पहिली शाळा आहे. दरतासी १ हजार लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार्या यंत्राचा शुभारंभ आज करण्यात आला.निवासी आश्रमशाळेला शुद्ध पाणी आवश्यक आहे. शाळेत३५८ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी रोज २ हजार लिटर पाणी आवश्यक असते. प्लॅनेट वॉटरच्या एक्वा वॉटर प्रणाली स्थापना, जल, आरोग्य आणि स्वच्छता शिक्षण कार्यक्र मांतर्गत या आश्रमशाळेत एका तासाला १ हजार लिटर शुद्ध पाणी देणाऱ्या शुद्धीकरण यंत्राचे आज हस्तांतरण करण्यात आले. अमेरिकेतील झायलम वॉटर मार्क कंपनीच्या मार्फत कायरस तारापुरे यांनी यासाठी आश्रमशाळेला ही लाखो रु पयांची मदत दिली. ५ वर्षासाठी या अत्याधुनिक यंत्रसामग्रीची देखभाल दुरु स्ती आणि शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी या कंपनीने घेतली आहे. नाशिकच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाने हा प्रकल्प आज कार्यान्वित करण्यात आला. याप्रसंगीप्रशांत देशपाडे यांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक किशोर पगारे यांच्याकडे हा प्रकल्प हस्तांतरित केला.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा