शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

कचरा टाकणाऱ्या उद्योजकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:31 IST

सिडको : अनियमित घंटागाडी यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड यासह मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यालगत ठिक ठिकाणी कचºयाचे ठीक साचले आहे .महापालिकेच्या गलधान कारभारामुळे उद्योजक त्रस्त झाले असून सोई सुविधा न देता दंड वसूल करण्यात येत असल्याने याबाबत उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत आयुक्तांची भेट घेणार असल्याचे समजते.

ठळक मुद्देउद्योजक संतप्त: मनपा आयुक्तांची घेणार भेट

सिडको : अनियमित घंटागाडी यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड यासह मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यालगत ठिक ठिकाणी कचºयाचे ठीक साचले आहे .महापालिकेच्या गलधान कारभारामुळे उद्योजक त्रस्त झाले असून सोई सुविधा न देता दंड वसूल करण्यात येत असल्याने याबाबत उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत आयुक्तांची भेट घेणार असल्याचे समजते.महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अंबड औद्योगिक वसाहतीला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे .एकीकडे महापालिकेकडून अंबड औद्योगिक वसाहतीत कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था केली जात नसून दुसरीकडे मात्र या विभागात काम करणारे मनपा अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करीत असून रस्त्यावर कचरा टाकणाºया उद्योजकांवर अरेरावीची भाषा करीत दंड वसूल करीत असल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका अधिकारी यांनी सोमवारी रस्त्यावर कचरा टाकत असल्याप्रकरणी उद्योजकांकडून सुमारे दहा हजार रुपये दंड वसूल केला आहे. मुळात घंटागाडी नियमित येत नसल्याने कचरा कुठे टाकावा व त्याची विल्हेवाट कशी करावी असा प्रश्न उद्योजकांना भेडसावत असताना आता मनपाच्या अधिकाºयांच्या दादागिरीमुळे उद्योजकांना आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे .दंड आकारणी करताना मनपा अधिकारउद्योजकांना दंड न भरल्यास पाचपट दंड भरावा लागेल अशी धमकी देत असल्याने उद्योजकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहेमहापालिका अधिकारी दिलीप चव्हाण व परमार यांनी सोमवारी अंबड इंडस्ट्रियल सोसायटीला कचरा रस्त्यात टाकल्या प्रकरणी सुमारे 10 हजार रुपये दंड केला. वास्तविक पाहता मनपाने प्रथम नियमित घंटागाडी करणे गरजेचे आहे ,असे असतानाही अरेरावीची भाषा करीत अधिकाºयांनी दंड भरण्यास सांगितले . तसेच दंड न भरल्यास पाचपट दंड करू असा दम भरला व दहा हजार रुपये दंड वसूल केला हे अन्यायकारक असून याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार-वरून तलवार, अध्यक्ष ,आयमाअंबड औद्योगिक वसाहतीत अनियमित घंटागाडी मुळे मोकळ्या भूखंडासह अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग साचले असून ही वस्तुस्थिती आहे. यास मनपा जबाबदार आहे असे असतानाही अधिकारी मात्र अरेरावीची भाषा करीत सक्तीने दंड वसूल करीत आहे. हे अन्यायकारक असून याबाबत आवाज उठवणार.-दिलीप वाघ, आयमा पदाधिकारी

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीHealthआरोग्य