शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण आत्मचरित्राचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 22:53 IST

त्र्यंबकेश्वर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त स्व. यादवराव लक्ष्मण तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवारी (दि. २३) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : संत-महंतांसह मान्यवरांची सोहळ्याला उपस्थिती

त्र्यंबकेश्वर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त स्व. यादवराव लक्ष्मण तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवारी (दि. २३) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.कार्यक्रमाला आमदार हिरामण खोसकर, दिनकर पाटील, संपतराव सकाळे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, चेतननाथ महाराज, माजी आमदार शिवराम झोले, मुरलीधर पाटील, महंत श्रीशंकरानंद सरस्वती, समितीचे अध्यक्ष गोविंदराव मुळे, महंत रघुनाथ महाराज ऊर्फ फरशीवाले बाबा, पुरुषोत्तम कडलग, पुंडलिक थेटे, प्रदीप तुंगार, राजाभाऊ शिरसाठ, कैलास घुले, सुरेश गंगापुत्र, बाळासाहेब सावंत, संतोष कदम, ॲड. श्रीकांत गायधनी, ओमप्रकाश सारडा, परवेझ कोकणी, नबीयुन शेख, भूषण अडसरे, कैलास मेढेपाटील, सत्यप्रिय शुक्ल, दिलीप तुंगार, त्रिवेणी तुंगार आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश गंगापुत्र यांनी यादवराव तुंगार यांच्या जीवनातील विविध कटू, गोड प्रसंगांचा आढावा घेतला. तुंगार परिवारातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना यादवराव तुंगार यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. यादवराव तुंगार खऱ्या अर्थाने विकास पुरुष होते. गावाच्या विकासासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्यांच्या हयातीतच या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा त्यांचा मानस होता. पण नियतीला ते मान्य नव्हते. त्यांनी आपल्या कार्यकाळात नगरपरिषदेला उत्पन्नाचे अनेक स्रोत मिळवून दिले. त्यामुळे शहराची भरभराट झाल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी प्रकाशन समितीचे सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरSocialसामाजिक