शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य सरिता मंचतर्फे पुस्तकांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:18 IST

साहित्य सरिता मंचचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्योती गजभिये होत्या.

एकलहरे : साहित्य सरिता मंचचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्योती गजभिये होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदी विद्यालय मुंबईचे डॉ. करुणाशंकर उपाध्याय, विशेष पाहुणे सहज ब्लोसम इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष सुशीलकुमार सक्सेना उपस्थित होते. यावेळी सृजन सरोवर, स्मृतियों में बसी काशी, बिन मुखोटो की दुनिया, राष्ट्रीय जननायक अ‍ॅडव्होकेट उज्ज्वल निकम या पुस्तकांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. रोचना भारती, सुबोध मिश्रा, ज्योती गजभिये आणि बापू देसाई यांनी पुस्तकांवर विवेचन केले.यावेळी सुधा झालानी, सुनीता माहेश्वरी आणि सुबोध मिश्र यांनी हिमाचल की एक लोककथा यावर नाटिका सादर केली. सुशीलकुमार सक्सेना तसेच डॉ. करुणाशंकर उपाध्याय यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्र माला रझाक शेख, स्मिता आर्य, वाय. जे. आर्य, रझिया सय्यद, वासुदेव वंजारी, वैशाली वंजारी, इर्शाद वसीम, रमेश सिंग, डॉ. जे. हंसवणी, श्रद्धा शिंदे, एस. के. शबनम, प्रभा शर्मा मुंबई, आराधना भास्कर मुंबई, सुनीता सारडा, सुनंदा मुठाळ, शशी सक्सेना, बापूराव देसाई, सी. बी. सिंग, छाया विधाते, संतोष अग्रवाल, नम्रता अग्रवाल, प्रकाश कदम, हरिकृष्ण माहेश्वरी, मिर्झा बेग, प्रदीप फणसळकर, सुप्रिया फणसळकर आदींसह साहित्यिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. पी. मिश्र यांनी केले, तर आभार भरतसिंग ठाकूर यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक