शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण परिसरात जनता कर्फ्यूस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 22:39 IST

वाडीवºहे : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्याप्रमाणे जनतेने जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागातदेखील त्याचे प्रतिबिंब उमटत असून, प्रत्येकाने आपले व्यवसाय आणि दुकाने बंद करून लोक घरांमध्ये दिवसभर बसून होते. ग्रामीण भागातील रस्तेदेखील निर्मनुष्य दिसत होते. नेहमी वर्दळीचा असलेला नाशिक-मुंबई महामार्ग- देखील पूर्णत: ठप्प होता. क्वचितप्रसंगी एखादे वाहन वगळता संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट होता, शेतकऱ्यांनीदेखील आपली कामे बंद ठेवली होती.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांनीदेखील आपली कामे बंद ठेवली होती.

वाडीवºहे : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्याप्रमाणे जनतेने जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.ग्रामीण भागातदेखील त्याचे प्रतिबिंब उमटत असून, प्रत्येकाने आपले व्यवसाय आणि दुकाने बंद करून लोक घरांमध्ये दिवसभर बसून होते. ग्रामीण भागातील रस्तेदेखील निर्मनुष्य दिसत होते. नेहमी वर्दळीचा असलेला नाशिक-मुंबई महामार्ग- देखील पूर्णत: ठप्प होता. क्वचितप्रसंगी एखादे वाहन वगळता संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट होता, शेतकऱ्यांनीदेखील आपली कामे बंद ठेवली होती.संपूर्ण रस्ते, ग्रामीण भागातील सर्व वसाहतींमध्ये शुकशुकाट होता. शनिवारीच गावात फिरून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जनजागृती केली होती.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासcorona virusकोरोना वायरस बातम्या