शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक युवा सभेतर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:23 IST

मोसमनदी स्वच्छतेसंबंधी येथील सत्यशोधक युवा सभेतर्फे फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. महात्मा फुले रोडवरील सत्यशोधक मैदानावर यासाठी विशेष चित्रमय फलक लावून कालची आणि आजची नदीची स्थिती यावर फलक प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

संगमेश्वर : मोसमनदी स्वच्छतेसंबंधी येथील सत्यशोधक युवा सभेतर्फे फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. महात्मा फुले रोडवरील सत्यशोधक मैदानावर यासाठी विशेष चित्रमय फलक लावून कालची आणि आजची नदीची स्थिती यावर फलक प्रदर्शन मांडण्यात आले आहे.  मोसमनदीस आलेले गटारगंगेचे स्वरूप, एकेकाळी असलेली पवित्र मोसमनदी कोणी अस्वच्छ केली, नदी स्वच्छतेचे मार्ग शोधू या तसेच माझा काय दोष? आई ना मी तुमची, मला उत्तर द्या असे भावनिक मुद्दे फलकाद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. नदीची विदारक स्थिती चित्राद्वारे फलकात दाखविण्यात आली आहे. नदी स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन सत्यशोधक युवा सभेने केले आहे. फलक प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सुभाष परदेशी, उमेश अस्मर, सोमनाथ वडगे, राकेश माळी, अरविंद पवार, संजय जोशी, शैलेंद्र परदेशी, भिला महाजन आदींसह कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :riverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान