शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान तात्काळ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:51 IST

कळवण : कळवण येथील बाजार समितीत नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये कांदा विक्र ी केलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी पात्र लाभार्थी शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देकळवण : वंचित शेतकऱ्यांची बाजार समितीकडे मागणी

कळवण : कळवण येथील बाजार समितीत नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये कांदा विक्र ी केलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी पात्र लाभार्थी शेतकºयांनी केली आहे.गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात कळवण बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली होती. परिणामी कांद्याचे दर कोसळले होते. त्याचा कांदा उत्पादक शेतकºयांना फटका बसला होता.उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात कांदा विकला गेल्याने शेतकºयांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश येऊन शासनाने सत्य परिस्थिती जाणून घेत शेतकºयांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल २०० रु पये अनुदान जाहीर केले होते. या अनुदानासाठी कळवण सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या माहिती नुसार कळवण तालुक्यात ११ हजार ९३९ इतके पात्र लाभार्थी ठरले असून त्यासाठी ११ कोटी ६ लाख ३० हजार ९३४ रुनये अनुदान मंजूर झाले होते.७ हजार ७७४ शेतकºयांना ७ कोटी ५५ लाख ४६ हजार ८४० रु पयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. अजून ९८१ शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांना आपले हक्काचे अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील वंचित शेतकºयांनी केली आहे.गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात कळवण बाजार समितीत उत्पादन खर्चापेक्षा अल्प दरात कांदा विकला होता. त्यामुळे शेतकºयांना मोठी आर्थिक अडचण सहन करावी लागली होती. नऊ महिने उलटूनही शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. तात्काळ अनुदान जमा करावे.- विजय पगार, कांदा उत्पादक शेतकरी, कळवण.लाभार्थी शेतकरी रक्कमपात्र शेतकरी - ११९३९ --- ११,०६,३०,९३४प्रस्ताव (लाभार्थी शेतकरी ) - ८७५५ --- ८,५३,२४,०४८अनुदान वाटप शेतकरी - ७७७४ --- ७.५५,४६,८४०वंचित शेतकरी - ९८१--- ९६,७७,२०८