शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आडवाडी शाळेस महिला अध्यक्षांकडून संगणक प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:51 IST

सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथील विविध कार्यकारी विकास संस्थेच्या अध्यक्ष मंदाकिनी राजेंद्र बिन्नर यांनी जिल्हा परिषद शाळेस संगणक भेट दिला.

सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथील विविध कार्यकारी विकास संस्थेच्या अध्यक्ष मंदाकिनी राजेंद्र बिन्नर यांनी जिल्हा परिषद शाळेस संगणक भेट दिला.इ-लर्निंग शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी संगणक भेट देण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे, सरपंच मुक्ता बिन्नर, फाईन रोपनेट कंपनीचे निखिल बिन्नर, सुदाम सदगीर, तुकाराम बिन्नर, किरण गांजवे, एकनाथ गांजवे, विठ्ठल बिन्नर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांत अत्याधुनिक शिक्षण प्रणाली आमंलात आणली जात आहे. दुर्गम भागातही ही सुविधा उपलब्ध केली जात असल्याने आडवाडी गावातील विद्यार्थ्यांना इ-लर्निंग, संगणकीय ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने संगणक दिल्याचे अध्यक्ष मंदाकिनी बिन्नर यांनी यावेळी सांगितले. लोकसहभागातून शाळांचा विकास होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे यांनी सांगितले. गणपत नवले यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ कराड, दीपक उगले यांनी सूत्रसंचालन केले. अजय कुलकर्णी यांनी आभार मानले.

टॅग्स :Schoolशाळा