शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंशदायी पेन्शन योजनेचा काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:55 IST

इगतपुरी तालुका : मागण्या मान्य न झाल्यास संप

ठळक मुद्देमयत कर्मचार्यांचे कुटूंबिय सरकारी अनास्थेचे बळी

इगतपुरी : शिक्षकदिनी महाराष्ट्र राज्य पेन्शन हक्क संघटनेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षक व कर्मचारी संघटनांनी अंशदायी निवृत्तीवेतन योजनेचा काळी फीत लावून निषेध नोंदविला. मयत कर्मचार्यांचे कुटूंबिय सरकारी अनास्थेचे बळी ठरत असतांना त्यांना सरकारी सहाय्य मिळत नसेल तर शिक्षक दिन साजरा करण्यात काय अर्थ, असा सवाल यावेळी शिक्षकांनी उपस्थित केला.सरकारी सेवेत कर्तव्य बजावत असतांना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सरकारने वा-यावर सोडले असुन अशा हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांवर मोलमजुरी करण्याची व उपासमारीची वेळ आलेली आहे शासनाने तात्काळ प्रभावाने मयत कर्मचार्यांच्या कुटूंबियांना फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युईटी तसेच सर्व कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करावी व बक्षी समितीच्या अहवालाप्रमाणे केंद्राच्या धर्तीवर सर्व भत्ते कर्मचा-यांना मिळावेत अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. शासनाच्या अंशदायी पेन्शन योजनेचा निषेध म्हणून शिक्षकदिनी तालुक्यातील सर्व कर्मचा-यांनी काळी फीत लावुन लक्ष वेधले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास ११ सप्टेंबरपासुन बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.

अन्यथा कर्मचारी बेमुदत संपावर

शिक्षकदिनी आंदोलन करावे लागते हे खेदजनक आहे. लक्षवेधी दिनाची दखल घेवुन सरकारने मयत कर्मचाºयांच्या कुटूंबियांना तात्काळ फॅमिली पेन्शन द्यावी अन्यथा कर्मचारी बेमुदत संपावर जातील.- वैभव गगे, तालुकाध्यक्ष, पेन्शन हक्क संघटन

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन