शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...आंदोलनकर्ते अन् बंदोबस्तावरील पोलिसांना टोर्इंगचा दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:24 IST

वेळ-दुपारी बारा वाजेची... स्थळ : रामकुंडावरील कपालेश्वर पोलीस चौकी़़ग़ंगाघाटावर अधिक मासानिमित्त स्नानासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांची गर्दी़़़ आंदोलनकर्ते सुरक्षारक्षक व त्यांच्या बंदोबस्तासाठी आलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच नागरिकांची दुचाकी वाहने टोर्इंग वाहनाद्वारे शहर वाहतूक शाखेने उचलून नेल्याने शुक्रवारी (दि़१) सकाळी मोठा गोंधळ उडाला.

पंचवटी : वेळ-दुपारी बारा वाजेची... स्थळ : रामकुंडावरील कपालेश्वर पोलीस चौकी़़ग़ंगाघाटावर अधिक मासानिमित्त स्नानासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांची गर्दी़़़ आंदोलनकर्ते सुरक्षारक्षक व त्यांच्या बंदोबस्तासाठी आलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच नागरिकांची दुचाकी वाहने टोर्इंग वाहनाद्वारे शहर वाहतूक शाखेने उचलून नेल्याने शुक्रवारी (दि़१) सकाळी मोठा गोंधळ उडाला. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांसह नागरिकांनी थेट वाहतूक शाखेच्या नवीन आडगाव नाक्यावरील कार्यालयात धाव घेऊन वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांवर चांगलेच तोंडसुख घेतले.  वाहनधारकांनी नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवून वाहन उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडून वाहने उचलून दंडात्मक कारवाई केली जात असली तरी शुक्रवारी (दि.१)वाहन उचलेगिरी करणाºया व ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचारी व टोर्इंग वाहनावरील कर्मचारीºयांनी विशेष शाखेच्या साहेबराव कडाळे नामक पोलीस कर्मचाºयासह मनपाच्या रामकुंड वाहनतळावर असलेल्या दुचाकी उचलून नेण्याचे धाडस केले. विशेष शाखेच्या त्या कर्मचाºयाने पोलीस असल्याचे सांगून बंदोबस्त कामासाठी आल्याचे सांगूनही संबंधित वाहतूक शाखेच्या पोलिसाने दुचाकी सोडली नाही.गत अनेक दिवसांपासून वाहन उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडून ‘नो पार्किंग’ तसेच वाहतुकीला अडथळा ठरल्याच्या कारणावरून केवळ रामकुंडावर देवदर्शन विशेषत: धार्मिक विधी व दशक्रिया विधीसाठी आलेल्या भाविकांचीच वाहने उचलून नेण्याचे काम करून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.वाहनचालक अर्धनग्नावस्थेत टोर्इंग वाहनामागेशुक्रवारी दुपारी वाहन उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडील कर्मचारी व वाहतूक पोलिसांनी वाहन उचलून नेत असल्याचे समजताच काही नागरिकांनी रामकुंडातून अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर येऊन टोर्इंग वाहनाच्या मागे धाव घेतल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस