शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांना संरक्षक किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:32 IST

चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचारी हे कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रत्यक्ष आघाडीवर राहून कार्य करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचाºयांना संरक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देचांदवड नगर परिषद : शहरभर जंतुनाशकाची फवारणी

चांदवड : चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचारी हे कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रत्यक्ष आघाडीवर राहून कार्य करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचाºयांना संरक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष रेखा गवळी व उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, स्वच्छता व आरोग्य सभापती अल्ताफ तांबोळी, मुख्याधिकारी अभिजित कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, बांधकाम अभियंता कुरे, सोमनाथ देवकाते, नितीन फंगाळ, संजय गुरव, मुफिज शेख, संदीप महाले, जिशान खान, श्रावण कापसे, यशवंत बनकर, अशोक बनकर व नगर परिषदेचे सफाई कर्मचारी उपस्थित होते. नगर परिषद प्रशासनाने सर्व प्रथम सोशल डिस्टन्सिंंगचा प्रयोग नाशिक जिल्ह्यात प्रथम केला आणि सर्व किराणा दुकाने, मेडिकल दुकाने यांच्यासमोर जागा आखून देत संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली. परिसरातील शेतकºयांच्या मदतीने टॅक्टरद्वारा संपूर्ण शहरभर सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात आली. बेघर अथवा अडकलेल्या व्यक्तींसाठी निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या साहित्यांमध्ये एकूण १२ प्रकारचे साहित्य असून हेल्मेट, चष्मा, मास्क, लेदर शूज, कॉटन ड्रेस, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर आदींचा समावेश आहे. अशाप्रकारे संरक्षक साहित्य देऊन कर्मचाºयाची काळजी घेणारी चांदवड नगर परिषद ही जिल्ह्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे. साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी चांदवड नगरपालिका वेगाने व नियोजनबद्ध पावले उचलत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य