शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षातच साकारले गणराय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:35 IST

अंदरसूल : देव दगडात नाही, देव आहे वृक्षात!

ठळक मुद्देपुंड यांच्या या आगळ्यावेगळ्या गणरायाची पंचक्रोशीत चर्चा

येवला : तालुक्यातील अंदरसूल येथील फिरते वाचनालयाचे प्रणेते व सामाजिक कार्यकर्ते संतोष बाळनाथ पुंड या युवकाने ‘मी दगडात नाही, देवळात नाही तर वृक्षात आहे’ असा संदेश देत चक्क वृक्षावरच गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. पुंड यांच्या या आगळ्यावेगळ्या गणरायाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.संतोष पुंड या युवकाकडून कोणतेही शासकीय अनुदान अथवा कोणाचीही मदत न घेता ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश घरोघरी नेऊन पोहोचवत गावकऱ्यांना पुस्तकांचा पुरवठा केला जात आहे. पुरोगामी विचारसरणीचा प्रसार करतानाच शाळा-विद्यालयातही विद्यार्थ्यांशी हितगुज साधत त्याच्याकडून पर्यावरण जागृतीबरोबरच विज्ञान, देशभक्तीचे धडेही देण्याचे काम संतोष करत आला आहे. गणेशोत्सवानिमित्त त्याने गावकºयांना पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी एका वृक्षालाच त्याला कोणतीही इजा न होता गणपतीचा आकार देत त्यालाच देव बनविले आहे. त्यातून वृक्ष वाचविण्याचा संदेश दिला जात आहे. याशिवाय त्याने पर्यावरणाचा संदेश देणारे काही फलकही त्याठिकाणी लावले आहेत. त्यामुळे गावक-यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. ‘गावची नदी लोकमाता, स्वच्छ ती ठेवयाची, गुरे नाही धुवायची;आघोळ नाही करायची’, ‘झाडे असती मित्र आमुचे; त्याच्याशी दोस्ती करायची, मायेने ती वाढवायची; उगाच नाही तोडायची’, ‘वाहनांचा धूर असूर, बंधने त्यावर घालायची, मस्ती त्याची जिरवायची, हवा शुद्ध राखायची’, ‘प्लॉस्टिकने घातला जगाला विळखा, धोका त्याचा सर्वानी ओळखा’ अशी घोषवाक्यही लक्षवेधक ठरत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरण