नाशिक : न्यायाधीश राजेंद्र सच्चर यांच्या समितीने अल्पसंख्याकांच्या विकासासाठी सादर केलेल्या अहवालामध्ये पंधरा प्रस्ताव मांडले आहेत. या समितीचा पंधरा कलमी कार्यक्रम आमच्या सरकारने स्वीकारला असून, राज्यात त्याची प्रभावी व प्रामाणिक अंमलबजावणी करणार असल्याचे राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
सच्चर समितीचे प्रस्ताव अमलात आणणार
By admin | Updated: May 8, 2015 00:47 IST