शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पदवीधर शिक्षक-मुख्याध्यापकांना पदोन्नती

By admin | Updated: June 8, 2014 00:18 IST

येत्या १३ जूनला जिल्ह्णातील सर्व गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची बैठक

Images are croped in two sizes. (100px and 320px Size) 

नाशिक : पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आवश्यक असलेली पदे व त्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी येत्या १३ जूनला जिल्ह्णातील सर्व गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली.शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्णातील काही शाळांमधील मुख्याध्यापक अतिरिक्त ठरल्याने त्यांची अन्यत्र पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र काही प्राथमिक शाळांमध्ये १५० विद्यार्थी असले तरीही तेथे मुख्याध्यापकांची नियुक्ती देण्याचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यामुळे काही शाळांवर मुख्याध्यापकांची नियुक्ती आवश्यक ठरणार असून, त्यासाठी येत्या १३ जूनला सुखदेव बनकर गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांसोेबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे ११ जूनलाच पदवीधर शिक्षकांचीही समायोजनासंदर्भात बैठक बोलविण्यात आली असून, पदवीधर शिक्षकांचे समायोजन झाल्यावर त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार काहींना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे कळते.(प्रतिनिधी)