शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ची नोकरभरती सापडली वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:49 IST

स्मार्ट सिटीतील टेंडर घोटाळे आणि ठेकेदारांवर मेहेरबानीचे विषय गाजत असल्याने आता नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल वादात सापडले आहेत. कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी थविल यांच्या बदलीचे आश्वासन संचालकांना दिले असतानाच जाता जाता त्यांनी कंपनीत अनेक पदांची भरती सुरू केली आहे. त्यास सभागृह नेता दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला असून, सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देसभागृह नेते पाटील यांनी घेतला आक्षेप

नाशिक : स्मार्ट सिटीतील टेंडर घोटाळे आणि ठेकेदारांवर मेहेरबानीचे विषय गाजत असल्याने आता नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल वादात सापडले आहेत. कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी थविल यांच्या बदलीचे आश्वासन संचालकांना दिले असतानाच जाता जाता त्यांनी कंपनीत अनेक पदांची भरती सुरू केली आहे. त्यास सभागृह नेता दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला असून, सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.अवघ्या एक किलोमीटर स्मार्टरोडसाठी २१ कोटी रुपयांचा खर्च कंपनी करीत असून, अलीकडेच स्काडा वॉटर मीटरसाठी काढलेल्या निविदादेखील वादग्रस्त ठरल्या आहेत. विशिष्ट ठेकेदारांवर मेहरबानी दाखविणे आणि स्मार्ट सिटी संचालकांना अंधारात ठेवणे त्यानंतर माहिती न देणे तसेच दुरुत्तरे करणे असे अनेक आरोप संचालकांनी केले आणि जोपर्यंत थविल यांची बदली होणार नाही तोपर्यंत बैठकीस येणार नाही अशी भूमिका संचालकांनी घेतली. ती अध्यक्ष कुंटे यांनी मान्य केल्यानंतर आता थविल यांच्या जागी अन्य अधिकाऱ्यांचा शोध सुरू असताना त्यांनी अनेक पदांची भरती सुरू केली आहे.कुंटे यांच्यावरच आरोपस्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे थविल यांच्याविषयी तक्रार करण्यात आल्यानंतरदेखील त्यांनी थविल तसेच गुजर यांच्यावर कारवाई न केल्याने कुंटे हेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी कुंटे यांनाच दिलेल्या निवेदनात केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी