शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

वादातून आई, मुलीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:31 IST

सुभाषरोड भारती मठ येथे मागील भांडणाच्या कारणावरून आई व मुलीस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : सुभाषरोड भारती मठ येथे मागील भांडणाच्या कारणावरून आई व मुलीस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुभाषरोड भारती मठ येथील अलका उत्तम ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी मागील पाणी भरण्याच्या कारणावरून कुरापत काढून संशयित विजय गंगाईया कैंदल (४५) रा. भारतीमठ सुभाषरोड याने अलका ढाकणे यांची मुलगी सुनीता मंदाळे हिला शिवीगाळ केली. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या अलका ढाकणे व मुलगी सुनीता यांच्यावर धारदार हत्यारानेवार करून जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.विद्यार्थिनीचा विनयभंगऔरंगाबाद नाका परिसरातील शिकवणी संपल्यानंतर रिक्षात बसून पंचवटीतील सरस्वतीनगरच्यादिशेने प्रवास करताना एका ३२ वर्षीय तरुणाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी (१४) घडला आहे.फिर्यादी विद्यार्थिनी औरंगाबाद नाका परिसरात शिकवणीझाल्यानंतर रिक्षातून सरस्वतीनगरयेथे घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचा रमेश मांगीलाल चव्हाण (३२) यानेविनयभंग केला. संशयित आरोपीरमेश चव्हाण सध्या पंचवटीतील बळीमंदिर परिसरातील शारदा कॉलनीत राहत असून, त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी