शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाचा प्रसार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:57 IST

अवयवदानाचा जनसामान्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या विचारांतून व्यक्त केला.

ठळक मुद्देआॅनलाइन चर्चासत्रातील सूर : आरोग्य विद्यापीठातर्फे कार्यक्रम

नाशिक : अवयवदानाचा जनसामान्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या विचारांतून व्यक्त केला.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ‘अवयवदान - काल, आज आणि उद्या’ विषयावर गुरुवारी (दि. १३) आॅनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या चर्चासत्रात प्रतिकुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे, डॉ. भाऊसाहेब मोरे, मृत्युंजय आॅरगन फाउण्डेशनचे संचालक सुनील देशपांडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. प्रास्ताविक प्रतिकुलगुरु डॉ. मोहन खामगावकर यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.गरजू रुग्णांसाठी आशेचा किरणगरजू रुग्णांसाठी अवयवदान हा आशेचा किरण असून, त्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले. मोबाइल आणि इंटरनेटच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याचे काम सोपे झाल्याचे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :NashikनाशिकOrgan donationअवयव दानHealthआरोग्य