शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नवज्योत सिद्धू यांचा भाजपातर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:17 IST

पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला गेले असताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुख कमार बाजवा यांची गळा भेट घेऊन भारतीयांचा अवमान केल्याने त्याचा पंचवटी भाजयुमोच्या वतीने निषेध करण्यात आला.

पंचवटी : पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला गेले असताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुख कमार बाजवा यांची गळा भेट घेऊन भारतीयांचा अवमान केल्याने त्याचा पंचवटी भाजयुमोच्या वतीने निषेध करण्यात आला. बुधवारी सकाळी पंचवटी कारंजा येथे सिद्धू यांच्या विरोधात घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.  सिद्धू यांना पाकिस्तानने सन्मानपूर्वक बोलवले असते तर तेथे जाण्यास कुठलीही हरकत नव्हती. आतंकवादामुळे भारत व पाकिस्तान यांच्यातील सर्व चर्चा बंद असताना अशाप्रकारे स्वत:हून गळा भेट घेऊन सिद्धू यांनी तमाम भारतीयांचा अवमान केला. एकीकडे सीमेवर देशाच्या रक्षणासाठी भारतीय सैनिक शहीद होत असताना सिद्धू यांचे कृत्य निंदनीय असून, सैनिकांचा अपमान करणारे आहे. सिद्धू यांनी घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करून भारताची व सैनिकांची माफी मागावी, अशी मागणी भाजयुमो महानगरच्या वतीने करण्यात आली. यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष अजिंक्य साने, शहर सरचिटणीस अमित घुगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.(फोटो आरवर २२ भाजप नावाने)

टॅग्स :BJPभाजपा