शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमा कर्मचाऱ्यांकडून  शासकीय धोरणांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:37 IST

राज्यात सरकारी कर्मचाºयांची तीन लाख पदे रिक्त असून, यातील अनेक जागांवर कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत.

नाशिक : राज्यात सरकारी कर्मचाºयांची तीन लाख पदे रिक्त असून, यातील अनेक जागांवर कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचाºयांना कायम करण्याविषयी सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. असे असताना ७२ हजार जागांवर नव्याने कर्मचारी भरती करण्याची घोषणा करून सरकारने केवळ निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्य जनतेला गाजर दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप करीत आयटक आणि सीटू संघटनांच्या पदाधिकाºयांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.कामगार संघटनांच्या दोनदिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर विमा कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे सोमवारी(दि. ७) गडकरी चौकातील कार्यालय परिसरात द्वारसभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित कर्मचाºयांनी घोषणाबाजी करत शासकीय धोरणांचा निषेध व संपात सहभागी होण्याचा निर्धार केला. सरकार मूठभर लोकांच्या फायद्यासाठी लाखो कामगारांचा बळी देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी विमा कर्मचारी संयुक्त कृती समितीचे करुणासागर पगारे, संजय कोकाटे, मोहन देशपांडे, शेखर मोघे, आदित्य तुपे आदी उपस्थित होते.सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी. एल. कºहाड, आयटकचे सरचिटणीस राजू देसले यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करीत मंगळवारपासून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. डी. एल. कºहाड म्हणाले, कामगार, कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांसाठी विभक्त लढत आहे.

टॅग्स :electricityवीजEmployeeकर्मचारीNashikनाशिकStrikeसंप