शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त जवानाची गावातून मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:32 IST

पिंपळगांव लेप : येथील भुमिपुत्र गोरखनाथ नामदेव ढोकळे यांनी १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांची डिजेच्या स्वरात देशभक्तीपर गीतांच्या आवाजात पिंपळगाव लेप गावातून तरूणांच्या एकजुटीने गोरखनाथ यांची मिरवणूक काढली होती. तसेच प्राथमिक शाळेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता

ठळक मुद्देगोरखनाथ ढोकळे यांनी हालाकीच्या परिस्थितीतुन शिक्षण पूर्ण केले.

पिंपळगांव लेप : येथील भुमिपुत्र गोरखनाथ नामदेव ढोकळे यांनी १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांची डिजेच्या स्वरात देशभक्तीपर गीतांच्या आवाजात पिंपळगाव लेप गावातून तरूणांच्या एकजुटीने गोरखनाथ यांची मिरवणूक काढली होती. तसेच प्राथमिक शाळेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. भारतीय सैनिक ऐ. सी. पी हवालदार म्हणून बेळगावला भरती झाले होते. गोरखनाथ ढोकळे यांनी हालाकीच्या परिस्थितीतुन शिक्षण पूर्ण केले. २००४ मध्ये ते केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले.तसेच १७ वर्षाच्या कालावधीत बेळगाव, कोलकत्ता, अरूणाचल प्रदेश, जामनगर, उत्तर प्रदेश अशी अहोरात्र देशसेवा करून ३१ जानेवारी २०२१ रोजी तेरपुर आसाम येथे सेवानिवृत्त झाल्याने पिंपळगाव लेप येथे त्यांच्या सत्कार प्रसंगी माजी. सरपंच मधुकर साळवे, मधुकर ढोकळे, बापु पोटे, अशोक दौंडे, किरण कापसे, दगुजी सोनवणे, संतोष गायकवाड, सचिन गायकवाड, सुभाष रसाळ, अनिल बिडवे, लहानु काळे, योगेश गागरे, रोहिदास गोधडे, विलास दुनबळे, नितीन रसाळ, सुनिल ढोकळे, किरण ढोकळे, संतोष ढोकळे, गणेश ढोकळे, अनिल ढोकळे, मच्छिंद्र ढोकळे, सचिन ढोकळे, सुकदेव ढोकळे, मल्हारी दौंडे, भावराव दौंडे, भगवान दौंडे, सागर काळे, शिवाजी पोटे, सयाजी ठुबे, गोकुळ ठुबे, कैलास लांडबिले, सचिन दौंडे, विजय साठे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SoldierसैनिकSocialसामाजिक