शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पर्युषण महापर्वानिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:58 IST

जैन धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वानिमित्त तपश्चर्या करणाºया भाविकांची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन धर्मातील साधू-साध्वीसह साधक सहभागी झाले होते.

नाशिक : जैन धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वानिमित्त तपश्चर्या करणाºया भाविकांची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन धर्मातील साधू-साध्वीसह साधक सहभागी झाले होते.येथील श्री चिंतामणी जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या पर्युषण महापर्वानिमित्त श्रीमद्विजय पुण्यपाल सुरिश्वरजी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांचे शिष्यरत्न प.पू. मुनिराज श्री मुक्तिभूषण विजयजी आणि प.पू. मुनिराज श्री मैत्रीभूषण विजयजी हे नाशिक येथील पिता-पुत्र दीक्षित झालेले असून, चर्तुमास करण्याकरिता नाशिक येथे आलेले आहेत. त्यांच्या व्याख्यानाने प्रेरित होऊन संघात अनेक धार्मिक कार्यक्रम झाले.पर्युषण महापर्वानिमित्त तपश्चर्या करणाºया भाविकांची मिरवणूक राका कॉलनी शरणपूररोड मार्गे काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल पथक, बॅण्ड पथकासह घोड्याच्या बग्गीमधून तसेच सजविलेल्या वाहनांमधून तप करणाºयांची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत दीप शहा, नीरज शहा, जिया शहा, युतिका शहा, मोक्षा शहा, श्रुती शहा, प्रथम शहा, तेजल संचेती, आर्चि पटवा, महक पटवा, रितीका पटवा, अंकिता पटवा, सिल्केशा कोठारी, नीलेश कोठारी, अक्षय शहा, अरुषा शहा, दर्शन शहा, दीशा शहा, संगीता बोथरा आदी सहभागी झाले होते.जैन धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व म्हणजे पर्युषण महापर्व हे आहे. त्या पर्वानिमित्ताने व गुरुमहाराजांच्या आशीर्वादाने संघातील अनेक भक्तांनी १६, १० उपवास केले तर ४० भक्तांनी आठ दिवस उपवास केले. १०० भक्तांनी तीन दिवसांचे उपवास केले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक