शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांमुळे नवनिर्मितीस चालना मिळते :  संदीप शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:43 IST

स्पर्धात्मक बाजारपेठेत उद्योग व्यवसाय करीत असताना विविध समस्या व आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या या वेगळ्या व रचनात्मक मार्गांनी विचार करण्यास प्रवृत्त करतात व त्याद्वारे नवनिर्मितीस चालना मिळते.

सातपूर : स्पर्धात्मक बाजारपेठेत उद्योग व्यवसाय करीत असताना विविध समस्या व आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या या वेगळ्या व रचनात्मक मार्गांनी विचार करण्यास प्रवृत्त करतात व त्याद्वारे नवनिर्मितीस चालना मिळते. त्यामुळे समस्यांकडे नकारात्मकतेने न बघता त्यातून मार्ग काढत परिणामकारकता कशी साध्य करता येईल याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक टीसीएस इनोव्हेशन सेंटरचे प्रमुख संदीप शिंदे यांनी केले.अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात निमा जीआयझेड आयएफसीतर्फे आयोजित ‘इनोव्हेशन कॅम्प’मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. जीआयझेडचे तंत्रज्ञ तसव्वर अली यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असून ‘स्टुडंट इनोव्हेशन प्रोजेक्ट’ च्या माध्यमातून उद्योगातील विविध प्रक्रिया व त्यात येणाऱ्या विविध समस्या सोडविण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक काळातच विकसित होण्यास मदत होते. उद्योजक मनीष रावल यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून उत्पादन व संबंधित प्रक्रियांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल अशा तांत्रिक विकल्पांची माहिती मिळाल्याचे मनोगतात सांगिलते. प्रास्ताविक निमा जीआयझेड आयएफसीचे समन्वयक श्रीकांत बच्छाव यांनी केले. परीक्षित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी कमलेश नारंग, समीर पटवा, मितेश पाटील, अखिल राठी, श्रीपाद कुलकर्णी, उदय रकिबे तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य, उद्योजक व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.३० प्रकल्प सादरया उपक्रमातील पहिल्या टप्प्यात तीन महाविद्यालयातील ११३ विद्यार्थ्यांच्या गटाने एकूण ३० प्रोजेक्ट्स केले. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांत उत्पादन व प्रक्रियांमध्ये नवनिर्मितीस चालना मिळावी यासाठी निमा व शैक्षणिक संस्था यांच्या प्रयत्नांची माहिती दिली.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी