शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलमुळे खाजगी पत्रव्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 18:31 IST

चांदोरी : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा डाक विभागाला फटका बसला आहे. पूर्वी संदेशासाठी पत्राचा वापर करण्यात येत असे. परंतु, आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेटमुळे आता खासगी पत्रव्यवहारच बंद झाला असून, पत्रपेट्या इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देस्पिड पोस्टचा वापर...

चांदोरी : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा डाक विभागाला फटका बसला आहे. पूर्वी संदेशासाठी पत्राचा वापर करण्यात येत असे. परंतु, आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेटमुळे आता खासगी पत्रव्यवहारच बंद झाला असून, पत्रपेट्या इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. इंटरनेट व मोबाईलमुळे काही क्षणातच संपर्क होत आहे. त्यामुळे आता खाजगी पत्रव्यवहार बंद झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी गावात पोस्टमन आला की, नागरिकांना आपले नातेवाईकाचे पत्र आले का ?याची उत्सुकता असे. नागरिक मोठ्या आतुरतेने चौकशी करित होते. परंतु, आता मोबाईलच्या बोलबालामुळे डाक कार्यालयाचे खासगी महत्त्व कमी झाल्याचे दिसून येत आहे.सध्या केवळ डाक कार्यालयातून शासकीय कामकाजाचा पत्रव्यवहार होत आहे. त्यात नोकरीचे आदेश, बँकाची नोटीस, न्यायालयाच्या नोटीसा व कागदपत्र, सहकारी सोसायटीचे अहवाल, विमा पॉलिसी प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, बँकेचे चेकबुक, एटीएम कार्ड आदींसाठी पोस्ट कार्यालयाचा वापर होत आहे.स्पिड पोस्टचा वापर... खाजगी पत्रव्यवहार कमी झाला असला तरी स्पीड पोस्टचा वापर कायम आहे. डाक कार्यालयातील ऑनलाईन सेवेमुळे आता पैसे ट्रान्सफरही होत आहेत.- संदीप आवारे, पोस्टमन.

टॅग्स :MobileमोबाइलPost Officeपोस्ट ऑफिस