शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कैद्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:08 IST

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून न्यायालयीन कामासाठी कैद्याला वाहनात बसवत असताना संबंधित कैद्याने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना धक्काबुक्की करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून न्यायालयीन कामासाठी कैद्याला वाहनात बसवत असताना संबंधित कैद्याने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना धक्काबुक्की करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील चकलांब पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय किसनराव जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी एकशिंगे, रूईकर, गडकर आदी पोलीस वाहन (एमएच २३, एएस १९३२) हे घेऊन औरंगाबाद न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी सुरेश ऊर्फ पिन्या भारत कापसे रा. अंतरवली ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर यास घेण्यासाठी आले होते. कैदी कापसे हा पोलीस वाहनात बसत असताना त्याने पोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांना वडील व वकिलास फोन करू द्या, असे सांगितले. मात्र जोगदंड यांनी नकार देताच कैदी सुरेश ऊर्फ पिन्या कापसे याने जोगदंड यांना धक्काबुक्की केली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिवे मारण्याची धमकीयावेळी मदतीस आलेल्या पोलीस कर्मचाºयांनादेखील शिवीगाळ केली. तसेच माझी माणसे बाहेर आहेत, त्यांनी पोलीस निरीक्षक आहेर व तुमचे घर पाहिलेले आहे. मी पाच- पन्नास लाख रुपये खर्च करून बेत पाहून घेईल, अशी धमकी देत आरडाओरड करीत मला न्यायालयात यायचे नाही, जेलमध्येच राहायचे आहे, असे सांगत गोंधळ घातला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी