शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मखमलाबादला अनधिकृत बार, हुक्का पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:15 IST

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद शिवारात असलेल्या हॉटेल बार ओ बार याठिकाणी चालणाऱ्या अनधिकृत देशी व विदेशी मद्यविक्रीवर तसेच हुक्का पार्लरवर अवैध धंदे पथकाने शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी धापा टाकून सुमारे ५२ हजारांचा माल जप्त केला तसेच हॉटेल व्यवस्थापक, हुक्का पार्लरचे मालक, भागीदार अशा सहा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद शिवारात असलेल्या हॉटेल बार ओ बार याठिकाणी चालणाऱ्या अनधिकृत देशी व विदेशी मद्यविक्रीवर तसेच हुक्का पार्लरवर अवैध धंदे पथकाने शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी धापा टाकून सुमारे ५२ हजारांचा माल जप्त केला तसेच हॉटेल व्यवस्थापक, हुक्का पार्लरचे मालक, भागीदार अशा सहा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.म्हसरूळ शिवारात असलेल्या मखमलाबाद परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बार ओ बार याठिकाणी अनधिकृतपणे मद्यसाठा करून विक्री केली जाते तसेच अवैधरीत्या हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी निर्माण केलेल्या अवैध धंदे विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकातील कर्मचारी गोपनीय पद्धतीने माहिती काढून खात्री केली असता सदर हॉटेलात मद्यविक्री व हुक्का पार्लर चालत असल्याचे स्पष्टझाले.त्यानुसार पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांच्यासह पोलीस पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी खुलेआमपणे देशी-विदेशीमध्ये विक्री केली जात असल्याचे व अनधिकृतपणे हुक्का पार्लर चालविले जात असल्याचे निष्पन्नझाले.पोलिसांनी घटनास्थळावरून देशी-विदेशी मद्यसाठा व हुक्का असा जवळपास ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनधिकृत मद्यसाठा करणाºया व हुक्का पार्लर चालविणाºया संशयित आरोपी मनीष लोखंडे (रा.राणेनगर), कुणाल विसपुते (सिडको), राजा अरोरा (देवळाली कॅम्प), आकाश सूर्यवंशी (उदय कॉलनी मखमलाबादरोड), विजय भाटिया, अमर जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकliquor banदारूबंदी