शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षक खैरनार यांना राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 15:47 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील मोरेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांना नुकताच राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जाहीर झाला. बागलाण पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांनी खैरनार यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्दे डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात येणार

सटाणा : बागलाण तालुक्यातील मोरेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांना नुकताच राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जाहीर झाला. बागलाण पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांनी खैरनार यांचा सत्कार करण्यात आला.खैरनार यांनी विद्यार्थ्यांना गणित विषय अधिकाधिक मनोरंजक आणि आनंददायी होण्यासाठी आधार कार्ड आमचा मित्र हा नवोपक्र म शाळेत यशस्वीपणे राबवून भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन अहमदाबाद, स्टेट इनोव्हेशन आॅफ रिसर्च फौंडेशन (सर फौंडेशन ) सोलापूर तसेच शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या एज्युकेशन इनोव्हेशन बँक या प्रकल्पाअंतर्गत खैरनार यांच्या नवोपक्र माची निवड होऊन त्यांना डिसेंबर महिन्यात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.(फोटो ०५ सटाणा)सोपान खैरनार यांचा सत्कार करतांना बागलाणचे गटविकास अधिकारी पि. एस. कोल्हे, समवेत यशवंत कापडणीस.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा