शहरं
Join us  
Trending Stories
1
आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका
2
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पंजाबी युट्यूबरला अटक; ज्योती मल्होत्राशी होतं कनेक्शन
3
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
4
काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू
5
लग्नाच्या ३ महिन्यांनंतर पत्नीच्या घरी वरात घेऊन पोहोचला नवरा, पाहताच सासरेबुवा संतापले! नेमकं काय झालं? वाचाच...
6
तरुण दिसण्यासाठी दररोज न चुकता हा ज्यूस पिते मलायका अरोरा, तुम्हीही करा ट्राय
7
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'या' मुख्य कलाकाराला 'बिग बॉस १९'ची ऑफर? वाचा सविस्तर
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? 'या' ४ चुका टाळा, नाहीतर पैसे अडकतील!
9
१२ वर्षांनी गुरु-रवि युती, ७ राशींची ३० दिवस चांदीच चांदी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-लाभ!
10
जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी
11
पाकिस्तानला पुन्हा एकदा दिसणार भारतीय हवाई दलाची ताकद! सरावासाठी नोटम जारी
12
अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ
13
हा व्यक्ती आमिर खानला काही मिनिटांमध्ये करू शकतो कंगाल, कोण आहे तो व्यक्ती?
14
Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी
15
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
16
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
17
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
18
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
19
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
20
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."

नाशकात डाळिंब १०० रुपये प्रति किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 11:52 IST

पंधरवाडयापासून बाजारभाव तेजीत, ३० टक्के आवक

ठळक मुद्देपंधरवाडयापासून बाजारभाव तेजीत, ३० टक्के आवक

पंचवटी : एरवी ३० ते ४० रूपये प्रति किलो दराने विक्र ी होणाऱ्या डाळिंब फळाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती पेठरोडवरील शरदचंद्र पवार फळबाजारात डाळिंबाला प्रति किलो १०० रूपये असा बाजारभाव बाजारभाव मिळत आहे.नाशिक बाजारसमितीत संगमनेर, अहमदनगर, सटाणा, देवळा या भागातील डाळिंब माल विक्र ीसाठी दाखल होत असून नाशिकमधील व्यापारी हाच डाळिंब दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या भागात निर्यात करीत आहेत. या शिवाय नेपाळमध्ये मोठया प्रमाणात डाळिंब निर्यात केला जात असतो मात्र काही दिवसांपासून आवक घटल्याने नेपाळला पाठविल्या जाणाºया डाळिंब मालाची निर्यात काही प्रमाणात घटली असल्याचे डाळिंब व्यापाºयांनी सांगितले.गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम डाळिंब उत्पादनावर झाल्याने डाळिंब मालाची आवक घटली आहे. डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी वादळाने डाळिंब फळाच्या कळया, फूल, सुकल्याने तसेच झडल्याने यावर्षी डाळिंब मालाचे उत्पादन घटले आहे. नाशिक बाजारसमतिीत दैनंदिन केवळ ३० ते ३५ टक्के आवक होत असून या गोड व दाणेदार डाळिंबाला उन्हामुळे मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfruitsफळे