शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अभोण्यात कांद्याला ६,३१५ रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:37 IST

अभोणा - कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात बुधवारी (दि २०) उन्हाळ कांद्यास क्विंटलला सर्वाधिक ६३१५ रु पये भाव मिळाला.

अभोणा - कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात बुधवारी (दि २०) उन्हाळ कांद्यास क्विंटलला सर्वाधिक ६३१५ रु पये भाव मिळाला. आवारात ४० वाहनांद्वारे ६९०० क्विंटल आवक झाली. किमान ४८०० रु पये, कमाल ६३०० तर सरासरी ५७०० रु पये दर मिळाला. गत सप्ताहापेक्षा आज आवक मंदावली. अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे यंदा शेती व्यवसायाची उपरिमित हानी झाली आहे. यंदा रांगडा कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने डिसेंबर पर्यंत कांद्याचे दर असेच टिकून राहतील. नविन लाल कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याची लाली अशीच टिकून राहील असा कृषि क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.यंदा उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे बियाणे खरेदी करून मोठ्या प्रमाणात रोपे टाकली, मात्र परतीच्या पावसामुळे अनेकांच्या शेतातील रोपे वाहून गेली तर काही शेतात सडून गेली. त्यामुळे यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. उन्हाळ कांद्याची रोपे पावसामुळे खराब झाली आहे. शेतात पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे रोपे सडून गेली आहेत. कांद्याची लागवड कमी होऊन उत्पादनात लक्षणीय घट येण्याची शक्यता आहे. जून महिन्यात पावसाळा सुरू झाला त्यावेळी शेतकरी समाधानी झाला होता, पण पीक हातात येण्याची वेळ आणि परतीच्या पावसाची एकच वेळ झाली.

टॅग्स :Nashikनाशिक