शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती  दौरा : ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ मार्गावर ‘बीडीडीएस’कडून कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 14:28 IST

एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार व्हीव्हीआयपी कॅन्वॉयची रंगीत तालीमबॉम्ब शोधक-नाशक, विशेष गुन्हे श्वान पथकाकडून तपासणी

नाशिक : शासकिय विश्रामगृह तिडके कॉलनी ते थेट द्वारकामार्गे गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलपर्यंतच्या मार्गाची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. मंगळवारी (दि.८) सकाळी या मार्गावर व्हीव्हीआयपी कॅन्वॉयची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली. या संपुर्ण मार्गावर बॉम्ब शोधक-नाशक व विशेष गुन्हे श्वान पथकाकडून कसून तपासणीदेखील करण्यात आली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उद्या बुधवारी (दि.९) सायंकाळी नाशिक शहरात मुक्कामी येत आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला विशेष ध्वज प्रदान करत ‘प्रेसिडेन्ट कलर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच देवळाली येथील स्कूल आॅफ आर्टिलरी येथे एका ‘रूद्रनाथ’ नावाच्या संग्रहालयाचे उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते केले जाणार आहे. यानिमित्त ते नाशिकच्या दौऱ्यावर बुधवारी सायंकाळी येणार आहे. ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहेत. तेथून गुरूवारी सकाळी (दि.१०) गांधीनगरच्या कॅटस्च्या मैदानावर मुख्य सोेहळा पार पडणार आहे. त्यासाठी ते ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ने शासकिय विश्रामगृहावरून रवाना होतील. कॅटस्च्या मैदानावर एव्हिएशनच्या वैमानिकांचा गौरव करत त्यांना मार्गदर्शनपर संदेश देतील. यावेळी एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहेत. तसेच आपल्या हवाई कसरतींच्या माध्यमातून कौशल्याचे दर्शनही घडविणार आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून कॅटस्च्या जवानांकडून सराव केला जात आहे. चित्ता, चेतक, ध्रूव आणि रूद्र या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चित्तथरारक हवाई प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदIndian Armyभारतीय जवानNashikनाशिकBDDS Teamबीडीडीएस