शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 08:56 IST

बिपीन गांधी यांना  'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस' पाहताच आली नाही

नाशिक: रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालंय. रेल्वे प्रवाशांसाठी झटणाऱ्या बिपीन गांधी यांनी 'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस' सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मात्र ही एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात येण्याच्या पाच मिनिटं आधीच बिपीन गांधी यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी 'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस'ची निर्मिती करण्यात आली. पंचवटीच्या २२ नवीन बोगींची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत करण्यात आली. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या बोगींची निर्मिती करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच  'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस' येवल्यात दाखल झाली. त्यावेळी गांधी यांनी तिथे जाऊन या गाडीची पाहणीदेखील केली होती. ही एक्सप्रेस आज नाशिक रोड रेल्वे स्थानकात येणार असल्यानं खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते. यावेळी गांधीदेखील उपस्थित होते. मात्र रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस पोहोचण्याआधीच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.  

टॅग्स :Nashikनाशिक