शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लिंगवणे ग्रामपंचायतीचा आराखडा सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:46 IST

पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छता आराखडा २०१८-१९ साठी कार्यशाळा घेण्यात आली. सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. उपसभापती तुळशीराम वाघमारे, सहायक गटविकास अधिकारी ए.बी. भुसावरे, विस्तार अधिकारी पांडुरंग पाडवी, बी.एस. सादवे, बी.एस. पवार, स्वच्छ भारत मिशन कक्ष नाशिक जिल्हा परिषद यांचे जिल्हा समन्वयक राजेश मोरे, विशाल हंडोरे, तालुका समन्वयक प्रकाश भुसारे, रवि सहारे, सरपंच रामदास वाघेरे तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक स्वच्छताग्राही उपस्थित होते.

ठळक मुद्देशाश्वत स्वच्छता आराखडा कार्यशाळा

पेठ : पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छता आराखडा २०१८-१९ साठी कार्यशाळा घेण्यात आली.सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. उपसभापती तुळशीराम वाघमारे, सहायक गटविकास अधिकारी ए.बी. भुसावरे, विस्तार अधिकारी पांडुरंग पाडवी, बी.एस. सादवे, बी.एस. पवार, स्वच्छ भारत मिशन कक्ष नाशिक जिल्हा परिषद यांचे जिल्हा समन्वयक राजेश मोरे, विशाल हंडोरे, तालुका समन्वयक प्रकाश भुसारे, रवि सहारे, सरपंच रामदास वाघेरे तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक स्वच्छताग्राही उपस्थित होते.तालुक्यातील ग्रामपंचायत लिंगवणे यांनी तालुक्यातील प्रायोगिक तत्त्वावर शाश्वत स्वच्छता आराखडा तयार केला असून, त्याचे सादरीकरण ग्रामसेवक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते लिंगवणे ग्रामपंचायतीचे सरपंच हिरामण रामचंद्र पोटींदे व ग्रामसेवक ज्ञानेश्वर जाधव यांचा सत्कार करण्यात आला.पेठ तालुका हगणदारीमुक्त झाला असून, त्याचा पुढचा टप्पा म्हणून शाश्वत स्वच्छता आराखडा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार असून, त्यामध्ये शौचालय वापर, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा वापर, साठवण याबाबींंचा समावेश असून, सदर आराखड्यामध्ये कुटुंब गावातील शाळा, अंगणवाडी, दवाखाने व सार्वजनिक इमारती यांच्या स्वच्छतेच्या बाबींचा समावेश करण्यात येणार असून, शौचालय बांधकामापासून वंचित राहिलेल्या वाढीव कुटुंबांचा आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकpanchayat samitiपंचायत समिती