शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वणी परिसरात पावसाची हजेरी शेतकरीवर्गात समाधान व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:49 IST

वणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देटमाटा, भुईमुग, भात, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम

लोकमत न्युज नेटवर्कवणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवासांपासुन पावसाची हजेरी तुरळक लागत होती. त्यामुळे टमाटा, भुईमुग, भात, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम पुरेशा पावसाअभावी होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतामग्न होता. पावासात तितकासा जोर नसल्याने व त्यात सातत्य नसल्याने पिके हातची जातात की काय? अशी भिती व्यक्त केली जात होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे व शेतकरीवर्गाची तुर्त चिंता मिटली आहे.द्राक्ष, टमाटा व ऊस ही पिके प्रामुख्याने घेण्याकडे कल शेतकरीवर्गाचा असायचा पण गेल्या काही वर्षापासुन सोयाबीन उत्पादनासाठी अग्रक्र म दिला जातो आहे. सोयाबीन हे साठवणुकीसाठी योग्य असुन वातावरणाचा परिणाम त्यावर होत नाही. तसेच बाजारपेठेच्या आडाख्याचा अभ्यास करु न विक्र ी केली तर आर्थिक गणित जमुन येते असा अनुभव आल्याने उत्पादकांचा कल सोयाबीनकडे आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्यातील बारा पाडे व गावामधे भातशेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते, कारण या भागातील जमिन भातशेतीसाठी कसदार व अधिक उत्पन्न देणारी आहे. त्यामुळे आदीवासी बांधव भाताचे उत्पादन घेतात. त्याबरोबर टमाटा लागवडही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पावसाची आवश्यकता होती ती गरज गेल्या दोन दिवसांपासुन पुर्ण होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतामुक्त झाला आहे. (फोटो १७ सोयाबीन)

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी