शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘नामको’ची निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:13 IST

नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, मतदानासाठी एकूण ३१० बूथची व्यवस्था करण्यात आली आहे.

सातपूर : नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, मतदानासाठी एकूण ३१० बूथची व्यवस्था करण्यात आली आहे.  नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रगती, सहकार आणि नम्रता असे तीन पॅनल तयार झाले असून, २१ जागांसाठी ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तिन्ही पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू केला आहे. मल्टी शेड्यूल बँक असल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि परराज्यातही बँकेच्या शाखा असून, मतदारही विखुरलेले आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे.संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. शहराबरोबरच जिल्ह्यात, परजिल्ह्यात आणि परराज्यातील मतदारांसाठी मतदानाची चोख व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी दिली आहे. सहायक म्हणून सर्जेराव कांदळकर, जयेश आहेर, दिगंबर अवसारे काम पहात आहेत.अद्याप तक्रार नाहीनिवडणूक प्रक्रियेत तिन्ही पॅनलच्या उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असले तरी निवडणूक अधिकाºयांकडे अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.  एका पॅनलकडून स्व. हुकूमचंद बागमार यांचे छायाचित्र वापरण्यास निवडणूक अधिकाºयांकडे हरकत नोंदविण्यात आली होती. परंतु ही हरकत निवडणूक अधिकाºयांनी फेटाळून लावली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकBanking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिक