शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या टप्प्यासाठी कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:17 IST

कोरोनाच्या तिस-या टप्प्याचा सामना करताना शासन-प्रशासन, जिल्ह्यातील सर्वच नागरिक अत्यंत प्रतिकूल स्थितीतून जात असल्याने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

नाशिक : कोरोनाच्या तिस-या टप्प्याचा सामना करताना शासन-प्रशासन, जिल्ह्यातील सर्वच नागरिक अत्यंत प्रतिकूल स्थितीतून जात असल्याने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.त्याचबरोबर स्वयंस्फूर्तीने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जनसहभाग कसा वाढेल, यावर प्रशासकीय पातळींवर प्रयत्न करायला हवेत. कोरोनाचा लढा अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. परंतु येत्या काळात अधिक सचोटीने काम करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्ह्यातील प्रमुख अधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांच्या अधिका-यांनी आज सकाळी एक अ‍ॅक्शन प्लान तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. त्यात भविष्यात करावयाच्या उपाययोजना व त्यांची परिणामकारकता यावर समन्वयाने चर्चा केली. त्यात प्रामुख्याने पुढील मोहिमांवर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कुठल्याही सेवा सद्यस्थितीत चालू ठेवता येणार नाहीत.सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे : सूरज मांढरेजिल्ह्यातील कोरोना साथरोगाच्या आपत्तीशी सामना करताना जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणांचा समन्वय व भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रु ग्ण सापडला नसून त्यात जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणांनी वेळोवेळी दाखविलेल्या सतर्कतेमुळे ते शक्य झाले आहे. लोकांनी कुठल्याही प्रकारे गर्दी न करता, घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन यानिमित्ताने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या