शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कळवणला विठोबा महाराज यात्रेची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 02:00 IST

कळवणकरांचे आराध्य दैवत विठोबा महाराज यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कळवणकरांनी केला आहे. यंदा यात्रा स्थळावर पोलिसांची नजर असून, परिसरात ठिकठिकाणी हॅलोजन एलईडी बसवून परिसर प्रकाशझोतात राहणार आहे. यात्रेचे नियोजन व तयारी जोरात सुरू आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा वॉच : यात्रास्थळ राहणार प्रकाशझोतात

कळवण : कळवणकरांचे आराध्य दैवत विठोबा महाराज यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कळवणकरांनी केला आहे. यंदा यात्रा स्थळावर पोलिसांची नजर असून, परिसरात ठिकठिकाणी हॅलोजन एलईडी बसवून परिसर प्रकाशझोतात राहणार आहे. यात्रेचे नियोजन व तयारी जोरात सुरू आहे.येथील विठ्ठल मंदिरात कीर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला असून, ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान यात्रा महोत्सव समितीकडून विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचा आनंद घेण्यासाठी तालुक्यातून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.यंदा भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना कमी करण्यासाठी कळवण शहरातील गल्ली बोळातील भाई व दादांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यात्रा समितीचे अध्यक्ष नितीन पगार यांनी कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे केली. त्याची दखल घेत यात्रा काळात सर्वत्र कॅमेऱ्यांचा वॉच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.मागील घटना आणि अनुभव लक्षात घेऊन यात्रा समितीने नगरपंचायतीच्या सहकार्यानेयात्रेचे नियोजन केले आहे. यात्रा स्थळावर पोलीस यंत्रणा तैनात ठेवून गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जाणार आहे.आज रथाची मिरवणूकबुधवारी (दि.५) सकाळी ९ वाजता विठोबा महाराज रथाची मिरवणूक कळवण शहरातून ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात येणार आहे. उद्योजक राजेंद्र मैंद, नगराध्यक्ष रोहिणी महाले व यात्रा समिती अध्यक्ष नितीन पगार हे यंदाच्या पूजेचे मानकरी आहेत. गुरुवारी (दि.६) जनतेसाठी लोकनाट्य तमाशा या सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन गांधी चौकात करण्यात आले आहे. कै. राजाराम पगार कुस्ती आखाड्यात दि. ७ व ८ रोजी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले असून, आमदार नितीन पवारांसह महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर व महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम