शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शिवानीदीदी यांच्या व्याख्यानाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:45 IST

नाशिक : अत्यंत सुमधुर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या हृदयात आदरभाव असलेल्या प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे ‘रिश्तो मे मधुरता’ या विषयावरील व्याख्यानासाठीची तयारी बुधवारीच पूर्ण करण्यात आली. गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर गुरुवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या अमृतवाणीची अनुभूती प्रवेशिकाधारकांना घेता येणार आहे.

ठळक मुद्देअमृतवाणी : इदगाह मैदानावर आज व्याख्यान

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अत्यंत सुमधुर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या हृदयात आदरभाव असलेल्या प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे ‘रिश्तो मे मधुरता’ या विषयावरील व्याख्यानासाठीची तयारी बुधवारीच पूर्ण करण्यात आली. गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर गुरुवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या अमृतवाणीची अनुभूती प्रवेशिकाधारकांना घेता येणार आहे.ब्रह्माकुमारीज नाशिक, लोकमत सखी मंच, लोकमत भक्ती यू-ट्यूब चॅनल आणि दीपक बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ५) जगप्रसिद्ध प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.शिवानीदीदी यांचे व्याख्यान ‘रिश्तो में मधुरता’ या विषयावर रंगणार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांनी अनेक वर्षांपासून जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावशाली आणि अनुभवपूर्ण मार्गदर्शन केले आहे. शिवानीदीदी यांचे भाष्य करण्याची पद्धत आणि समस्यामुक्तीबाबतचा प्रभावी सल्ला हजारो नागरिकांना उपयुक्त ठरला आहे. कार्यक्रमाच्या तयारीसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली होती. प्रदीर्घ कालावधीनंतर ब्रह्माकुमारी परिवार आणि सामान्य नागरिकांसाठी या व्याख्यानाचा योग जुळून आला आहे. शिवानीदीदी यांचा सामान्यपणे पुन्हा त्याच शहरात व्याख्यान करण्याचा योग फार कमी असतो. मात्र, नाशिककरांसाठी ही संधी चालून आली आहे. हा कार्यक्रम केवळ प्रवेशिका संकलित केलेल्या व्यक्तींसाठीच खुला आहे. त्यामुळे प्रवेशिका असलेल्या नागरिकांनी सायंकाळी ५ वाजेपूर्वी कार्यक्रमास उपस्थित राहून आसनस्थ होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी कार्यक्रमास येताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करावा, असे नमूद करण्यात आले आहे.लोगो आणि फोटोकालच्या पान ८ वरील बातमीतूनच फोटो आणि लोगो वापरावा. पार्किंग आणि प्रवेश पासधारकांपैकी महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अर्थात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी प्रवेश व्यवस्था ही इदगाह मैदानाच्या गेस्ट हाउसकडील गेटमधून करण्यात आली आहे, तर इतरांची प्रवेशव्यवस्था हॉटेल राजदूतकडून करण्यात आली आहे. तसेच सर्व पार्किंग व्यवस्था हॉटेल राजदूतकडील भागात करण्यात आली आहे.

टॅग्स :Lokmat Sakhi manch aurangabadलोकमत सखी मंच औरंगाबादNashikनाशिक