शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तर मनसेची सीमोल्लंघनाची तयारी; अमित ठाकरे नाशिकमध्ये

By संजय पाठक | Updated: October 23, 2023 17:26 IST

अमित ठाकरे शस्त्रांची पूजा करण्यासाठी नाशकात, मुंबईला कार्यकर्ते नेण्याची स्पर्धा

नाशिक : शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षापासून मुंबईत दोन मेळावे होत असून आता या मेळाव्यासाठी शिवसैनिक जमवण्यासाठी देखील रस्सीखेच दिसून येत आहे. मंगळवारी (दि.२४) होणाऱ्या या मेळाव्यासाठी १५ हजार कार्यकर्ते रवाना होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाने २० हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रथमच नाशिकमध्ये पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शस्त्रास्त्र पुजन आयोजित करण्यात आले आहे.

शिवसेना प्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याच्या दिवशी शिवर्तीर्थावर मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली. त्यांच्यानंतरही हीचपरंपरा कायम असली गेल्या वर्षी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुट पडल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे झाले. यंदा शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदान येथे होणार असून त्यासाठी १५ हजार शिवसैनिक मुंबईस नेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान,  शिवसेनेच्या ठाकरे गटाची बैठक आज पार पडली. यात २० हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याचे सांगण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने यंदा प्रथमच वेगळ्या पद्धतीने दसरा साजरा करण्यात येणार असून राजगडावर शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDasaraदसरा