शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

गोरखपूर एक्सप्रेसमध्ये गर्भवतीस प्रसुती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:10 IST

मदतीचा हात : रेल्वे कर्मचाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन

ठळक मुद्देगाडी स्थानकावर येताच स्टेशन अधिक्षक एस. व्ही. सुरवाडे यांचेसह कर्मचारी, रेल्वे पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते निदीन शर्मा यांनी मदतीसाठी धाव घेतली.

लासलगाव : मुंबई-गोरखपूर एक्सप्रेसने प्रवास करणा-या एका गर्भवती महिलेला गाडीतच प्रसुती कळा सुरू झाल्याने ती बेशुद्ध पडली. लासलगाव रेल्वे स्थानकावर गाडी येताच स्थानिक रेल्वे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या मदतीने माणुसकीचे दर्शन घडवत तत्काळ या महिलेला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करत तिचे प्राण वाचविले.सातकुंड (ता. कन्नड, जिल्हा औरंगाबाद) येथील भाग्यश्री लहू गायकवाड ही गर्भवती महिला आपली आई व भाऊ व इतर नातेवाइकांसह कल्याण येथून चाळीसगाव येथे जाण्यासाठी मुंबई गोरखपूर एक्सप्रेस ने प्रवास करत होती. मात्र प्रवासातच तिला प्रसुती कळा सुरू होऊन ती बेशुद्ध पडली होती. याबाबतची खबर तातडीने लासलगाव रेल्वे स्थानकावर कळविण्यात आली आणि गाडी स्थानकावर येताच स्टेशन अधिक्षक एस. व्ही. सुरवाडे यांचेसह कर्मचारी, रेल्वे पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते निदीन शर्मा यांनी मदतीसाठी धाव घेतली. या महिलेला प्राथमिक उपचार करत प्रतिक्षालयात ठेवण्यात आले. त्यानंतर रु ग्णवाहिकेतून या महिलेला ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ राजाराम शेंन्द्रे व कर्मचारी यांनी उपचार करत दुपारी अधिक उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले. सदर महिलेला वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे